STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Fantasy

3  

अरविंद कुलकर्णी

Fantasy

या शब्दांना

या शब्दांना

1 min
359

या शब्दांना सांगा कोणी

आडवाटेने जाऊ नका

अनंग होवून रस्त्यावरती

वेडेवाकुडे नाचू नका

श्रृंगार करुनी खानदानी

सौंदर्यासह सभेत या

टाळमृदंगाच्या तालावरती

हरीनामामध्ये रंगून जा


या शब्दांना सांगा कोणी

बाण होवूनी येवू नका

उगाच दुखऱ्या मनास आणखी

घायाळ तुम्ही करु नका


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy