व्यथा
व्यथा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.1K
व्यथा असतील जीवनात
तर जगण्यालाही आहे अर्थ
सगळं सुरळीत असेल तर
वाढेल न माणसाचा स्वार्थ
व्यथा असतील जीवनात
तर जगण्यालाही आहे अर्थ
सगळं सुरळीत असेल तर
वाढेल न माणसाचा स्वार्थ