STORYMIRROR

Venu Kurjekar

Abstract

4  

Venu Kurjekar

Abstract

विठ्ठल माझा व्हॅलेंटाईन

विठ्ठल माझा व्हॅलेंटाईन

1 min
16

विठ्ठल माझा व्हॅलेंटाईन 

विठ्ठल विठ्ठल आवडी गाईन,
विठ्ठल माझा व्हॅलेंटाईन.

नको चाॅकलेट, नको टेडी,
भावाचा भुकेला माझा जगजेठी.

नाही महागडी भेट, नको तो गुलाब,
विठूची आवड अबिर,गुलाल, तुळस.

भजणी मी त्याच्या होत असे दंग,
विठ्ठल माझा व्हॅलेंटाईन.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract