Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prem Gaikwad

Abstract Action

3.5  

Prem Gaikwad

Abstract Action

विषय: सांग कधी कळणार तुला भाव

विषय: सांग कधी कळणार तुला भाव

1 min
74


रोज किती आळवू मी तुला 

प्रीत फुला रे प्रीत फुला,

सांग कधी कळणार तुला

भाव माझ्या मनातला...


पाहू किती मी तुझी ग वाट

आतूर झालो मी व्हावी भेट,

भेट कधी ग होणार आपली

ठेवशील किती ग तू झुरत मला...

सांग कधी कळणार तुला

 भाव माझ्या मनातला...


फिदा तुझ्यावर झालो मी राणी

माझ्यासाठी ग ही तुझी जवानी,

तुच माझं आहेस जीवन

सर्वस्व माझं अर्पण तुला...

सांग कधी कळणार तुला

भाव माझ्या मनातला...


आपण दोघं राजाराणी 

तुझ्या विना ग जगू कसा मी ?

हा नवसाला देव पावला

हात तू माझ्या हातात दिला...

सांग कधी कळणार तुला

भाव माझ्या मनातला...


देव खरा ग पावला नवसाला

भेटलीस तू राणी मला ,

जमला जोडा हा आपला 

स्वर्ग इथे च ग अवतरला...

सांग कधी कळणार तुला

भाव माझ्या मनातला...


Rate this content
Log in