*विषय:- रातराणी*
*विषय:- रातराणी*
१)रातराणी
सुंंगंधाने मोहरले
आठवणीत तुझ्या डोळे
नकळतच पाण्याने पुन्हा भरले
२)रातराणी
बघताच गहिवरली
सुगंध जीवाला जाळी
तुझ्या आठवणींची छाया काळी
३)रातराणी
मधूर सुगंधी
मोहित करी मनाला
हवीहवीशी वाटे खूप तनामनाला
४)रातराणी
साक्ष देई
तुझ्या माझ्या भेटीची
दिसताच आठवणी आणून देई

