STORYMIRROR

Kanchan Vispute Wagh

Romance Tragedy

3  

Kanchan Vispute Wagh

Romance Tragedy

विषय : भेट तुझी माझी स्मरते

विषय : भेट तुझी माझी स्मरते

1 min
202

तारुण्याच्या उंबरठ्यावर

कॉलेजात प्रथम भेटला तू

मनात माझ्या तेव्हाच 

सख्या बसला तू ....१


सहवासा विना जात नव्हता 

एक ही दिन माझा 

तुझ्या कुशीतच प्राण प्रिया 

स्वर्ग पायाखाली होता माझ्या...२


अचानक एक दिनी भुरकन 

परदेशी उडून गेला 

विरहात तुझ्या प्राण प्रिया

मला सोडून गेला.....३


काय सांगू प्राण प्रिया

तुझ्याविना कशी जगते

सतत आठवण तुझी काढते

 भेट तुझी माझी स्मरते....४


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance