STORYMIRROR

Kanchan Vispute Wagh

Inspirational

3  

Kanchan Vispute Wagh

Inspirational

उजेड पेरू

उजेड पेरू

1 min
241

दूर करू अन्याय

न्यायाचा उजेड पेरू

ज्ञानाच्या पेटवु मशाली

जनतेत स्वातंत्र्याचे बीज रुजवू


दूर करू निरक्षरता

साक्षरतेचा उजेड पेरू

गरिबाला मिळावे मोफत शिक्षण

शासनाच्या मनात हे रुजवू


रोकु कन्या हत्या

बेटी बचाव चा मंत्र पेरू

नारी शक्तीचा सन्मान

घराघरात रुजवू


व्यसनांवर लावू कडक निर्बंध

निर्व्यसनी पणाचा उजेड युवकात पेरू

फुलवु चैतन्य जना जनात

उत्तम नागरिकांचे बीज युवकांत रुजवू.

  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational