STORYMIRROR

Kanchan Vispute Wagh

Others

3  

Kanchan Vispute Wagh

Others

बैलपोळा

बैलपोळा

1 min
157

आला सण हा पोळ्याचा

बैलांच्या कृतज्ञतेचा

शेतकरी न बैलांच्या 

जणु ऋणानुबंधाचा


रंगीत शिंगे बाशिंगे

अन् सप्तरंगी झुले

परिधान ते करूनी

ढवळ्या -पवळ्या डुले


आजच्या दिवशी नाही

कामधाम गोड-गोड

पुरणपोळी खाऊन

ऐटीत आज आराम.


Rate this content
Log in