विश्वात तुझ्या
विश्वात तुझ्या
तुला पाहताच तुझ्या रुपात हरवुनी गेलो
भान उरले ना मज जगाचे
विश्वात तुझिया व्यापून गेलो
पडता तुझे नाजूक पाऊलं
माज्या स्पदनी लागली चाहूल
दृष्टीस तू पडता
होई जीवाचा कातर
वाट झाली धुरकट
तुज्या ध्यासाने वेडावलो
भान उरले ना मज जगाचे
विश्वात तुझिया व्यापून व्यापुनी गेलो

