विरह सरता सरेना
विरह सरता सरेना
विरह सरता सरेना
रात्र ही संपेना
तू दिलेल्या जखमाना
मलम काही लागेना
उत्तर देत असते
फिरणाऱ्या त्या नजराना
पाऊल संभाळत असते
तुझा आधार नसताना
स्वतःला खूप जपलं
तुज्यासाठीच ना
कोशात बांधून ठेवलं
वाटलं तू आहेसना
आता समजावत असते
मी सतत अश्रूंना
सोबती तुम्ही आहात
माझ्या शेवटच्या क्षणांना
