STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

3  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

विर

विर

1 min
457

"वीर"


भारत भू च्या विर पुतांनो।

देशाच्या शहिदांनो।

नमन करून घ्यावे स्वीकार ।

आम्हा पामरांचा।


रक्षण्या या भू सीमेला।

प्राण हाती सदैव तुमच्या।

कंठी कोरड शोषूनी।

रक्त शत्रूचे वाहे तुम्ही।


शहिद जवान तुम्हासी।

सलामी सौ तोफाची।

कफन तिरंगा भूषवी।

डोळ्यातील अश्रू आम्ही वाही।


भाग्य हे भाग्यवंताचे।

तिरंगा ज्यास लाभे।

श्रध्दा सुमने देशवासियांचे।

करावे कबूल हुतात्मे।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational