वीरजवानांना श्रध्दांजली
वीरजवानांना श्रध्दांजली
अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याने
हादरून गेली भारतमाता !
कैक वीरजवान शहिद झाले
मायभूमी रक्षणा जाता जाता...
अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याने
हादरून गेली भारतमाता !
कैक वीरजवान शहिद झाले
मायभूमी रक्षणा जाता जाता...