STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational

4  

Varsha Gavande

Inspirational

वीर योद्धे

वीर योद्धे

1 min
311


15 ऑगस्ट रोजी झाला 

भारत देश स्वतंत्र 

वीर योद्धा नी 

सांडले त्यासाठी रक्त


पळवून लाविले जुलमी

त्या निर्दयी इंग्रजांना

दिल्यात आम्हा त्यांनी

दुःख आणि यातना


आमचाच देश आमचाच भेष 

तरी आम्हीच झालोत गुलाम

तुरळक लोभी लोकांनी

भाग पाडले आम्हा नोकर होण्या 


आजही असे तीच अवस्था

फरक एवढाच दिसे

आमचेच मत आमचेच नेते

तरी भारत गुलामगिरीत असे 


पाहत असतील वीर योद्धा 

तर करतील पश्चाताप 

उगाच गेलं बलिदान

त्या अमर हुत्यात्माचे 


देश स्वतंत्र झाला 

गेले होऊन शकते

व्यभिचार,अज्ञानाने

तोडत आहे लचके



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational