STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

4  

Deepak Ahire

Classics

विचार...

विचार...

1 min
885

आपले विचार कसे आहेत,यावर ठरते आपली परिस्थिती,

कारणांच्या मर्यादेमुळेच, रोखली जाते आपली प्रगती

विचार आपले फार महत्वाचे,तेच टाकतात विलक्षण प्रभाव,

आपण जो विचार करतो, नेमकं तेच आणि तसं घडतं राव

सकारात्मक विचारशैलीत,शंका नाही कधी उमटत,

होणारच ह्या ठाम निश्चयाने, माणसं पुढे जाण्याला नाही रोखत

विचार घ्या पारखून निरखून,मग ठसवावेत उरात,

यामुळे होतं विकसित व्यक्तिमत्व, आयुष्य चालतं तालासुरात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics