वेडा तू असा कसा
वेडा तू असा कसा
तू माझ्या स्वप्नात येतो
असा कसा रे वेडा तु
मला हळूच मिठी मारतो
अलगद मला जवळ ओढतो
हात माझा हातात घेतो
माझ्याकडे बघून हळूच हसतो
असं का मला छळतोस
असा कसा रे वेडा तु
सांग ना कधी भेटशील
का इतका उशीर करतोस
बैचेन मला करून जातोस
असा कसा देव वेडा तू

