Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

वडील

वडील

1 min
1.6K


पडद्यामागचा सूत्रधार 

पडद्यासमोर कधीही 

न येणारा वडिल 

प्रेमाशिवाय कोणतेच 

डील न करणारा वडिल

गेल्यावर जास्त फील

 होतो तो वडिल 

नावालाच कर्ता पुरुष

तरीही कुटुंबाला ठेवतो खूष

बैलाच्या पोळ्याप्रमाणे

एका दिवसाचा उत्सवमूर्ती

नटसम्राट असला तरी

चपला झिजवणारा चितळे मास्तर

आईची कविता प्रेम स्वरुप

वडिलांची कविता ग्रेसफुल.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract