STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance Action

3  

Trupti Thorat- Kalse

Romance Action

वचन साथीचे तुझ्याबरोबर...

वचन साथीचे तुझ्याबरोबर...

1 min
162

वचन साथीचे तुझ्याबरोबर

नेहमीच मी निभावले रे.


येवोत कितीही वादळे

कायम तुझ्या सोबत असेल रे.


मृगजळी ह्या संकटाना

कधीच नाही मी भीक घालणार.


करून पार अडथळे कायम मी

तुझ्याच सोबत असणार.


आला जरी समीप मृत्यू

त्यास माझा घास आधी भरवेल रे.


वचन साथीचे तुझ्याबरोबर

नेहमीच मी निभावले रे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance