वाट...
वाट...
उतरलेला चेहरा शोधत होता
हरवलेली,
चकवा देणारी आनंदाची वाट
वाटलं...
आयुष्यभरासाठी नाही
निदान थोड्या वेळासाठी सापडावी....!
उतरलेला चेहरा शोधत होता
हरवलेली,
चकवा देणारी आनंदाची वाट
वाटलं...
आयुष्यभरासाठी नाही
निदान थोड्या वेळासाठी सापडावी....!