STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

2  

AnjalI Butley

Abstract

वाट

वाट

1 min
30

येणार म्हणून सांगितले

वाट त्याची पहात राहिले

आलाच नाही किती तरी वेळ

 पहिल्यांदाच येणार होता 

म्हणून केली होती तयारी कांद्या भज्याची

पण काय... हुलकावणी दिली

वीजेचा कडकडा झाला

गरजलापण खूप..

अंधारले ढग..

घरातली वीज ही झाली गूल

पण वाट त्याची पाहिली तरी आलाच नाही...

का असा करतो समजत नाही...

बेसावध असतांना उडवतो आमची तारांबळ

मग वाट त्याची पहावी लागते...

बस... बस झाले आता..

जा बरे माघारी आता!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract