STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

4  

Deepak Ahire

Classics Inspirational

वादविवाद

वादविवाद

1 min
773

वादविवादांना नसतो सत्याचा पाया,कृती नसते दृष्टिक्षेपात,

अशा निरर्थक वादविवादात,लोक वेळ,शक्ती,ऊर्जा खर्चतात


वादविवादापासून निष्पन्न काही होत नाही,नसतो ठोस पाया,

वितंडवादी शब्दापेक्षा कृती महत्वाची,कशासाठी ही गयावया


यशस्वी माणसं पडत नाही वादविवादात,शांतपणे कृती करतात,

वादविवादातली ऊर्जा वापरून, ते आणखी पुढे जात राहतात 


धूर्त आणि धोरणी माणसं,एखादी विलक्षण कृती करतात,

इतरांना विवादात गुंतवून,पुढची योजना कार्यान्वित करतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics