ऊर्जा
ऊर्जा
उभा संसार आहे ज्यावर
घाव घातला कायमचा त्यावर
वाटल आणि पटल न्हवत
पुढं वाढलेलं अस होत
भिंगरीसारखी पळत होते
संकट कसले भयावह वाटते
विनवणी प्रार्थना झाली करून
उपचार ज्योतिषी गेली तरून
जिवंत आहे मनाची ऊर्जा
बंधूंनी पैलुत आयुष्याची मजा
