STORYMIRROR

Jyoti Sakpal

Tragedy

2  

Jyoti Sakpal

Tragedy

त्याच्या विरहात

त्याच्या विरहात

1 min
84

कधी शब्दांत कधी प्रेमात

हरवले मी सकाळच्या उन्हात 


कधी बावरले कधी सावरले 

प्रत्येक क्षण मनात साठवले 


कधी हसत कधी लपवत होते 

त्याच्या विरहात मी झुरत होते 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy