तूझ्या विना
तूझ्या विना
तुझ्या प्रेमात ती ओढ आता उरलीच नाही
तुझ्या कुशीत ती उब आता उरलीच नाही
तुझ्या बोलण्यातली आपुलकी आता उरलीच नाही
तुझ्या स्पर्शातली काळजी आता उरलीच नाही
तुझ्या मनात माझं प्रेम आणि मी कधी मुरलच नाही
तुझ्याविना मला कधी काही सुचलच का नाही?