STORYMIRROR

Shraddha Chavan Kale

Others

4  

Shraddha Chavan Kale

Others

आत्या

आत्या

1 min
9.5K

स्त्री ची अनेक रूप त्यातिल एक आई,

पण त्यातही अस्ते ती कोणाची तरी आत्या बाई.

आत्या बद्दल कोणी कधीच काही बोलत नाही,

भावाच्या पाड़साला ड़ोळे भरून तीही पाही.

नांमकरण सोहळ्यात तीची असते खुप घाई,

पाळण्यात तहान्याला ठेवुनी बारश्याची गाणी ती गाई.

तीच्या मनात असतो आपला वेगळा कप्पा,

भाचरांच्या आवडत्या खाउचा अस्तो वेगळाच ड़ब्बा.

कीतीही मोठे झालो तरी तीच प्रेम कमी होत नाही,

आत्या बद्दल कोणी कधीच काही बोलत नाही.

कधीही बोलत नसलो तरी तुझे प्रेम जाणतो,

आत्या तुझ्यावर आम्हीं तितकच प्रेम करतो.


Rate this content
Log in