राज्ञी
राज्ञी
मान नवा, सार्थी नवे
मंच नवा, नाव नवे
ध्यास नवा, हात नवे
उत्साह नवा, साथ नवी
मार्ग नवा, मैत्रिण नवी
राणी तीच, "राज्ञी" नवी
मान नवा, सार्थी नवे
मंच नवा, नाव नवे
ध्यास नवा, हात नवे
उत्साह नवा, साथ नवी
मार्ग नवा, मैत्रिण नवी
राणी तीच, "राज्ञी" नवी