STORYMIRROR

Sunil Khaladkar

Romance

3  

Sunil Khaladkar

Romance

तूच माझा सूर्य....

तूच माझा सूर्य....

1 min
294

चंद्र ताऱ्यांच तेज,

तूच रे मला दिले,

सूर्य होऊनी माझ्या आयुष्यात,

प्रकाशमान तू केले...


सुख -आनंद देऊनी मला,

गरळ मात्र तू पिले....

सूर्य होऊनी आयुष्य माझे,

प्रकाशमान तू केले...


सागराच्या लाटेसारखी,

तुझ्या सोबत मी वहात गेले..

सूर्य होऊनी आयुष्य माझे,

प्रकाशमान तू केले...


सुकलेल्या ही कळीचे,

गुलाबात रूपांतर झाले,

सूर्य होऊनी आयुष्य माझे,

प्रकाशमान तू केले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance