STORYMIRROR

Jyoti Ahire

Tragedy Others

3  

Jyoti Ahire

Tragedy Others

तू

तू

1 min
229

देतात घाव कित्येक देणारे.

घावालाही तुझ्या उसंत नाही.

सामाना कर घडाडीने तू 

ओळख स्वःताला.

ज्योती तू प्रकाश देणारी आहेस.

तू पारसमणी आहेस. सहवासातल्यांच सोन करतेस.

प्रीय सखी तू ओळख स्वःताला .

नको ते अश्रूंचे लोंढे नको विचार काहूर.

मनमंदिरी तेवते ज्योती.

तेजाळते जीवन बनून अमृतवेल.

तू ओळख स्वःताला.

तू ओळख स्वःताला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy