STORYMIRROR

Nayana Gurav

Romance

2  

Nayana Gurav

Romance

तू

तू

1 min
9


आस तू ध्यास तू

वेड्या मनाचा विश्वास तू 

छंद तू छळणारा 

श्वास तू पळणारा 

तू एक अश्रू 

डोळ्यातून ओघळणारा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance