STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Romance

4  

शिवांगी पाटणकर

Romance

तू

तू

1 min
224

श्वास तू ध्यास तू

माझा विश्वास तू

भास तू आभास तू 

माझ्या मनीची आस तू


स्वप्न तू सत्य तू

माझ्या अंतरी ही तू

रंग तू गंध तू

माझ्या प्रेमाचा बंध तू


स्पर्श तू हर्ष तू

माझा संघर्ष तू

साथ तू हात तू

माझ्या सुखांची वाट तू


सूर तू ताल तू

माझ्या अंतरीचे संगीत तू

हास्य तू रहस्य तू

मला न सुटलेलं कोडं तू



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance