अमानवीय
अमानवीय
1 min
248
किती ही माणसाची नीच वृत्ती
अन् किती हे लाजिरवाणे कृत्य
तुम्हाला द्यायचं नसेल काही तर देवू नका
पण असा कोणाचा जीव घेवू नका
थोडी दया ही आली नाही का
की माणूसकी विकूनच टाकली का
काय गुन्हा होता त्या आईचा
अन् त्या निष्पाप जीवाचा
मायेने अन् भुकेने व्याकूळ होती ती
अन् आपल्या आईसारखी आईचं होती ती
