राजकारण
राजकारण
1 min
181
संकटात सुध्दा राजकारण आमचं सुटत नाही
थोडं शांत बसायचं तुम्ही घेणार का काही
जगात घडतंय काय
अन् यांच भलतंच काय
अहो सत्तेसाठी किती हा लढा
आधी सोडवा कोरोनाचा हा तिढा
महाराष्ट्र सरकार सोबत राहायची आहे ही वेळ
मात्र तुमचे काही तरी भलतेच खेळ
किती करत बसणार पक्ष-पक्ष
जरा जनतेकडेही द्या थोडं लक्ष
