तू..
तू..


अवघड वळणावरच एक सुरेख असं कोडं तू..
चांदण्या रातीतलं आठवणींच पुस्तक तू..
आयुष्यातल्या प्रत्येक वाटेवर
हवं असणारं एक गोड असं वळण तू..
शेवटी, माझं आयुष्य सप्तरंगांनी
खुलवणारा चित्रकार तू..
अवघड वळणावरच एक सुरेख असं कोडं तू..
चांदण्या रातीतलं आठवणींच पुस्तक तू..
आयुष्यातल्या प्रत्येक वाटेवर
हवं असणारं एक गोड असं वळण तू..
शेवटी, माझं आयुष्य सप्तरंगांनी
खुलवणारा चित्रकार तू..