रे मना..
रे मना..

1 min

155
रे मना थोडं समजून घे,
ह्या वेदना असाह्य होताय.
रोज तिळ-तिळ तुटतांना,
मनाला जखमा होताय.
सतत त्याच विचारांच्या चक्रात अडकतांना,
मन सुन्न होत चालंय..
रे मना जास्त नाही,
फक्त ह्या विचारांच्या वादळाला
थोड शांत राहण्याचं बळ दे...