आठवण..
आठवण..
1 min
245
स्पर्श तुझा नसला सोबतीला,
तरी आठवण तुझी असते
रोज माझ्या भेटीला..
सहवास तुझा नसला सोबतीला,
तरी आठवण तुझी असते
रोजच माझ्या कुशीला..