ती वेळच भानावर आणते..
ती वेळच भानावर आणते..


स्वप्न तुझे पाहताना आता,
ती वेळही थांबते..
स्वप्नांत विचार तुझे चालू असतांना
पुन्हा ती वेळच मला भानावर आणते...
स्वप्न तुझे पाहताना आता,
ती वेळही थांबते..
स्वप्नांत विचार तुझे चालू असतांना
पुन्हा ती वेळच मला भानावर आणते...