सार जग जवळ आल्यासारखं वाटलं...
सार जग जवळ आल्यासारखं वाटलं...


डोळयांत त्याच्या बघतांना आज,
सार जग जवळ आल्यासारखं भासलं..
मिठीत त्याने घेताच,
तेच जग पुन्हा मोठं झाल्यासारखं जाणवलं..
जाता जवळ त्याच्या,
मला पुन्हा त्याच्या रंगात रंगावस वाटलं..
आज डोळयांत त्याच्या बघतांना मला,
सारं जग जवळ आल्यासारखं भासलं