STORYMIRROR

vaishnavi chavan

Romance Others

3  

vaishnavi chavan

Romance Others

मोजमाप करून...

मोजमाप करून...

1 min
251

मोजमाप करून प्रेम करता येत नाही,

पण करायचं म्हटलं तर 

त्यात प्रेम काही उरत नाही..


मोजमाप करून विश्वास ठेवता येत नाही,

पण ठेवायचा म्हटलं तर 

त्यात आपलेपणा राहत नाही..


मोजमाप करून आयुष्य जगता येत नाही,

पण जगायचं म्हटलं तर 

त्यात आनंद मात्र कधीच मिळत नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance