तू,,,,,मो,,,इल,,,,
तू,,,,,मो,,,इल,,,,
तू,,,,,मो,,,इल,,,,
दोन शब्द सांगून घेताना,
मन वळतेच तुझ्याकडे,
आज बघत नाही मटले तरी,
तरीही बघावे लागतेच तुझ्याकडे,
अस कस तू इतके जिवलग,
घड़याळीच्या काटयाकडे बघितला,
तरी तोल जातो,
जराशीही शरम वाटत नाही मला,
तुला घेऊन चलतांना,
हातात हात घेऊन जातांना,
जरासाही भान नसतो रस्त्याचा,
आडल्लो जरी कुठे ,
तरी काही नाही होत म्हणून,
पुढे सरकत असतो तुझ्यामुळे,
लक्ष्य जवायाची तरी कुठे कुठे,
जेव्हा तू समोर असते तर,
वेड्यात नेऊन सोडले मला लोकांनी,
माही लक्ष्य तुझ्याकडून हलतच नाही त,
त्यातही तूझ्यावर कितीतरी निष्पाप जीव प्रेम करतात,
कारण तू हिंडनारा फिरनारा मोबाइल होस.........
युवाकवी- शुभम मोहूर्ले
७०८३८२८५१२
