तू माझ्यासोबत प्रेम करूनही...
तू माझ्यासोबत प्रेम करूनही...
तू माझ्यासोबत प्रेम करूनही
तू माझा पिच्छा करत आहे
तुला काय हवे तू माझ्यापासून
दूर जाणार आहे......!
तुझ्या प्रेमात तू मला इतकं
प्रत्येक गोष्टीला जाळलं आहे
आज तुझा असणारा आत्मा
मला त्रास देत आहे.....!
तू माझ्यापासून सगळं
पाहिजे ते हिरावलं आहे
आज तू दिल्या वचनाला
तू फिरायला घेऊन गुणीचं औषध
पाजून जिवंत देह पुरला आहे.......!
पहिल्या प्रेमात तू अपयशी ठरला आहे
आज तुझं लग्न होऊनही माझी छाया
शेवटच्या तुझ्या क्षणापर्यंत तुला सोडणार नाहीये.
माझा आत्मा तृप्त झाला नाहीये....
तुझा शेवट माझ्यासारखा होणार आहे
तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळणार आहे!
मी प्रेम केलं
मी एक गुन्हा केला
शेवटी तू म्हणालीस
तसाच माझा शेवट झाला
तेव्हाच आत्मा शांत केला
आजही तुझा आवाज ऐकू येत आहे
तू खरंच माझ्यावर प्रेम करतो ना...
तू फसवणार नाही ना...
तू हे वचन दिले होते ना...
शेवटी तूच एक प्रेयसी...
