STORYMIRROR

Kshitija Bapat

Action

4  

Kshitija Bapat

Action

तू हो रणरागिणी

तू हो रणरागिणी

1 min
674

 तू हो रणरागिनी

तू आहे लेक सावित्रीची

घे तू गगन भरारी

भिती तुला नको कुणाची


माणसाच्या वाईट प्रवृत्तीला

तुडवा तु पायाखाली

तू आहे दुर्गा लक्ष्मी 

वेळ आल्यावर बन काली


तू नाही आता अबला

बन तु सबला आता

तूच आहे स्वयंसिद्धा

तूच आहे मातृदेवता


स्पर्धेच्या या युगात

तूच बन विरांगणा

दे टक्कर समानतेची

हो तू रणरागिणी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action