तू एकदा बोल ना
तू एकदा बोल ना

1 min

3.0K
माझ्या डोळ्यात बघून
फक्त एकदाच बोल ना
तुझ्या प्रीतीच्या हृदयाचे
दरवाजे तू एकदा खोल ना
माझ्या डोळ्यात बघून
फक्त एकदाच बोल ना
तुझ्या प्रीतीच्या हृदयाचे
दरवाजे तू एकदा खोल ना