STORYMIRROR

Shalini Wagh

Inspirational

4  

Shalini Wagh

Inspirational

तू एक संधी

तू एक संधी

1 min
713

न तु थांबला कधी,

न तु थांबणार .

तू आल्यावरच मात्र माणसाची किंमत कळणार.


तीन काटे सुख,दुःख आणि काळ.

एकामागून एक सुरू ठेवतो लपाछपीचा खेळ .

माणूस मात्र बघतो वाट कधी सरल ही वाईट वेळ.


काही गोष्टी हातात तर काही असतात नशिबात,

पण तू मागूनही मिळत नाही धावपळीच्या युगात .


प्रेमात तुला मागणी ...

तु वाईट झाली की परिस्थितीस दोष देती .


एकदा तू सरली की मागे येत नाही ,

आपलेपण असले तरी कोणासाठी थांबत नाही.


मला एक सांगाव वाटतं

वेळेचे चक्र सुरू राहतं.

वेळ येत नाही वेळ आणावी लागते .

परिस्थितीत धीर सोडण्यापेक्षा,

स्वस्थिती मजबूत करावी लागते .

अन मग बघ तु

काळ आणि वेळही बदलते

वेळ एक संधी जीवनाचा अर्थ समजावते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational