STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

तू चन्द्र सुरेख

तू चन्द्र सुरेख

1 min
3.0K


पौर्णिमेचा चन्द्र सुरेख

शोभूंनी दिसते त्याची चंद्रकोर

चाफेकळीचेओठ तुझे अन

त्यास मादक हास्याची मोहोर

चिंब गुलाबी गाल तुझे

त्यावर हसरी खळी

नयनात सजवलेस काजळ

अन रात झाली सांजवेळी

श्रावनसरीत भिजताना

तू दिसलीस मोहक मला

रूप तुझे न्याहाळताना

हा प्रेमदिवाना भुलला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance