तू आणि मी
तू आणि मी
मी तुला येतो म्हणील
पण मी येणारच नाही
तु मला फोन करशील
मी तुझा नंबर पाहिन
आणि फोन उचलणार नाही
तु माझ्या घरी येशील
मी आयग्लास मधून पाहिन
आणि दार उघडणारच नाही
तु व्हॉटसप् फेसबुक मेसेज करशील
मी ते उघडून बघणार
तुला रिप्लाय करणार नाही
तु माझ्यावर प्रेम करशील
मी तुझ्यावर प्रेम करीन
मी तुला सांगणारच नाही
तु चिडशील रागावशील भडकशील
मी मात्र शांत राहाणार
तुला काही बोलणारच नाही

