STORYMIRROR

Mayur Dholam

Others

3  

Mayur Dholam

Others

|| माय मराठी ||

|| माय मराठी ||

1 min
495

मराठी माणूस आणि मराठी भाषा. 

दोघांचाही इतिहासात आहे अमूल्य वाटा. 

पण पोरकी झाली आमची मराठी. 

काहींना वाटे इंग्रजीची चव न्यारी.

 पण आम्हाला आमची मराठी प्यारी. 

त्यासाठी करू पुन्हा इंग्रजीवर स्वारी. 

राखू आमच्या मराठीची शान न्यारी. 

ज्ञानीयाचा व छत्रपतीचा देश आहे. 

मराठ्याच्याही रक्तात त्याचाच अंश आहे.

 प्रिय आम्हाला आमची माय मराठी. 

माय मराठी माय मराठी माय मराठी. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन