तुला विसरणं शक्य नाही
तुला विसरणं शक्य नाही
तुला विसरणं शक्य नाही
पण करू काय तुझं आयुष्य
किती आहे मलाच
ठाऊक नाही....!
आपलं शाळेत असल्या
पासून घर जवळपास होत
सोबत दोघ जात होतो......!
रोज सकाळी लवकर उठून
तुझ्याशी चालत असताना
तू नेहमी बोलायची तु माझ्या
सोबत राहून साथ देशील ना.....!
मी म्हणायचो तू खरंच माझ्यावर प्रेम
करत अशील तर तुझा होऊ शकतो.
त्याचं वरवर प्रेम होतं तिचं मनापासून
होतं तेच ह्याला कळत नव्हतं.....!
कधी बागेत जायचं
कधी पिकनिकला यायचं
कधी नुसती घराकडं बघायची
कधी ती खूप हसवायची
कधी त्याचा हात सोडू वाटतं नसायची
कधी स्वतः काहीतरी नवीन खायला
बनवून आणायची.......!
तिनं खरं प्रेम केलं
त्यानं टाईमपास केला
शेवटी नशिबाने तिला
आयुष्य कमी दिलं
उशिराने कळलं प्रेम
तिचंच होतं आता त्याला
भासवू लागलं. काय करु नाय
काय असं झालं.......!

