STORYMIRROR

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Romance

3  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Romance

तुला पाहताना

तुला पाहताना

1 min
438

लपुनी मज पाहताना मी पाहिले तुला। 

हसुनी तुझे लाजणे अन् नजर चोरणे।।

पाहताना तुझे मज तुला पाहताना।

वेड लावी जीवा तुझे अबोध बहाणे।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance