Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarita Sawant Bhosale

Romance

3  

Sarita Sawant Bhosale

Romance

तुला जपणार आहे

तुला जपणार आहे

1 min
177


तुझं रागावणं, कडू बोलणं माहीत आहे

क्षणिक सारा खेळ असणार आहे

तुझं माझ्यावर माझं तुझ्यावर निरंतर प्रेम राहणार आहे

मी सारी जिंदगी तुला जपणार आहे

तुझ्या काटेरी वाटेत फुलांची बरसात करणार आहे

वावटळीच्या भोवऱ्यात, सुखाच्या सरींत साथ माझी असणार आहे

मी सारी जिंदगी तुला जपणार आहे

या बंद पापण्यांत,मनाच्या खोल डोहात तुला कैद करणार आहे

हृदयातील स्पंदनात, माझ्या आज अन उद्यात तूच वसणार आहेस

मी सारी जिंदगी तुला जपणार आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance