STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance Others

3  

Pallavi Udhoji

Romance Others

तुझ्यावर प्रेम करतो आहे

तुझ्यावर प्रेम करतो आहे

1 min
228

तुझ्यावर प्रेम करायला

ओठावर हास्य उमटले आहे


माझे डोळ्यातले ओघळलेले अश्रू

तू आपल्या पापणीने हळूच टिपले आहे


अंधारात हरवलेली स्वप्न माझे

तू हळूच येऊन मिरवावे


असं कसं असतं हे प्रेम

की ते ओसंडून वाहत आहे


न संपणाऱ्या या नात्याला

तू पुन्हा घट्ट मिठीत धरावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance