STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance

3  

Rohit Khamkar

Romance

तुझ्यावर मरतो

तुझ्यावर मरतो

1 min
222

वाटल तुला पाहून, आज तूझ्या बद्दल लिहावे.

शब्दांचा पाऊस पाडत, माझ्या हाती लेखनिन सुटावे.


रूप तूझे शब्द माझे, एकेक अलंकाराणे मढवीन.

कवीतेस कारन झालीस, काव्यांचा नैवेद्य चढवीन.



आधी काय होतो नंतर काय होनार, कश्याचच घेणं नाही.

नेमक समोर असताना पापण्यांना पडण्याची घाई, मात्र मी एकटक पाही.



तुला कळत नव्हत, की तुला दाखवायचच नव्हत.

सगळ्या गावाला खबर, तिथ मला सुचत नव्हत.



झालय अस शब्द संपलेत, तूझ रूप लिहिण्यात.

सोबत तुझी मिळाली तर, मजा आहे जगण्यात.



बऱ्यापैकी लोकांच जे होत, तेच माझ झाल.

तुला काही कळायच्या आगोदर, सगळं वेगळ झाल.



हल्ली तूझ्या आठवणीत, बरच काही लिहितो.

वेळ काळ सगळंच जरी बदलल, तरी तूझ्यावर तेवढाच मरतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance